ताजी बातमी

आज दिवसभरात ठाणे, नाशिक, जळगाव, धुळे, नगर, नागपूर, कोल्हापूर विभागातील ५३० एसटी बसेसद्वारे, पायपीट करीत असलेल्या ११८६६  मजुरांना गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक राज्यांच्या सीमांपर्यंत पोहचविण्यात आले. 

गेल्या तीन दिवसांत (९ - ११ मे) या कालावधीत एसटीच्या एकूण ११६९ बसेसद्वारे महाराष्ट्रात अडकलेल्या सुमारे २१७१४ मजुरांना महाराष्ट्राच्या विविध सीमांपर्यंत पोहचविण्यात आले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात