ताजी बातमी

मुंबई येथील बिकेसी येथे उभारण्यात येत असलेल्या कोविड१९ हॉस्पिटलप्रमाणे ठाण्यातील ठाणे ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे १००० खाटांचे स्वतंत्र तात्पुरते हॉस्पिटल उभारण्यात येत आहे. केवळ ३ आठवड्यात लॅब, डायलिसिस, ऑक्सिजन आशा सर्व सुविधांनी सुसज्ज कोविड१९ हॉस्पिटल उभारण्यात येणार असून आज या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले. 


याप्रसंगी ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल, एमएमआरडीए आयुक्त आर.राजीव, खासदार राजन विचारे, महापौर नरेश म्हस्के, आदी मान्यवर उपस्थित होते

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात