ताजी बातमी

करोना या महामारी च्या  संकटात पोलीस अधिकारी यांच्या खांद्याला खांदा लावून काही स्वयंसेवक संपूर्ण मुंबई भर काम करीत आहे


मुंबई मधील शिवडी पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले API अहिरे साहेब यांनी त्यांच्या  अधिपत्याखाली येणारा परिसर गाडी अड्डा ( शिवडी ) येथे करोना  महामारी पासून कसे आपण परिसरातील लोकांना सुरक्षित ठेवू शकतो याचे मोलाचे  मार्गदर्शन एफ दक्षिण मनपा अधिकारी व स्थानिक स्वयंसेवक यांना दिले

 सदर गाडी अड्डा( शिवडी ) परिसतात स्वतः  स्वयंसेवकांच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधून त्यांना सोशल डिस्टिंक्शन आणि करोना पासून संरक्षण कसे करू शकतो हे सर्व लोकांना सांगितले

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात