ताजी बातमी

मालेगाव येथे बंदोबस्तासाठी असलेल्या जालना येथील राज्य राखीव पोलीस दलातील 4 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.त्यांच्यावर जालना येथे उपचार सुरू आहेत.या रूग्णांशी व्हिडीओ कॉल द्वारे संवाद साधला.

कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने बरे होत आहेत, कोरोनाला हरवून आपणही बरे व्हाल असा दिलासा दिला.मालेगाव येथे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस तसेच राज्य राखीव पोलीस दलातील जवानांच्या आरोग्याची काळजी घेणेबाबत नाशिकचे जिल्हाधिकारी यांना दुरध्वानीद्वारे सूचना दिल्या

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात