पोलिस कर्मचाऱ्यांकडून तासनतास धोकादायक परिस्थितीमध्ये काम- गृहमंत्री अनिल देशमुख
करोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन . या काळात सर्व नियमांचे पालन करणे म्हणजे स्वत:सह सामूहिक हिताचे संरक्षण. नागरिकांनी प्रशासनाने दिलेली निर्देश मानावेत. पोलिस, आरोग्य कर्मचारी व प्रशासनाला घरी राहूनच सहकार्य करावे- गृहमंत्री अनिल देशमुख
वारंवार सांगून आणि विनंती करुनही काही लोकांकडून नियमांकडे दुर्लक्ष. त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश. लॉक डाऊन लागू झाल्यापासून ३६ हजार ९३५ वाहने जप्त, २ कोटी ६ लाख रुपयांचा दंड वसूल- गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
विनाकारण बाहेर पडल्यामुळे #कोरोना संसर्ग व प्रादुर्भावाचा धोका. याची जाणीव लोकांनी ठेवावी. #Lockdown पाळणं हे सार्वजनिक हिताचं. पोलिस सुद्धा माणूसच. स्वत:च्या सुरक्षेचा विचार न करता पोलिस कर्मचाऱ्यांकडून तासनतास धोकादायक परिस्थितीमध्ये काम- गृहमंत्री
अनिल देशमुख