ताजी बातमी

जिल्ह्यातील 15 निवारागृहांमध्ये राज्यातील 175 आणि परराज्यातील 639 अशा एकूण 814 जणांना निवारागृहात ठेवण्यात आले आहे. यामध्ये सर्वात जास्त कर्नाटकातील 246 जणांचा समावेश आहे. निवारागृहांमध्ये सकाळी नाश्ता, चहा, दुपारी जेवण सायंकाळी चहा, बिस्कीट अथवा फळे आणि रात्री जेवण अशा सुविधा पुरविण्यात येत आहेत. ज्यांची निवाऱ्याची सोय आहे, परंतु जेवणाची सोय नाही, अशांसाठी जिल्ह्यात 23 कम्युनिटी किचनची सोय करण्यात आली आहे. या निवारागृहांमधील सोयीने कामगार, मजूर सुखावले आहेत.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात