कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर शहरातील विविध दानशूर व्यक्ती एकत्र येत 'माणुसकीचं नातं' हा अनोखा उपक्रम राबवत आहे : जल संपदा मंत्री जयंत पाटील
उपक्रमांतर्गत जवळपास ५०० गरजूंना दररोज जेवण वाटप केले जाणार आहे. हा उपक्रम राबविणाऱ्या सर्वांचेच आभार आपलं ऐक्य असेच अबाधित ठेवू.
इस्लामपूर येथे कोरोनाचे २५ रुग्ण आढळल्यामुळे आम्ही संपूर्ण परिसर सील केला आहे. तसेच लॉकडाऊनचे काटेकोर पालन होत आहे. मात्र या कठीण काळात अनेक गरजू बांधवांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी पोलिसांच्या सहकार्यांने माणुसकीचं नातं हा उपक्रम १५ एप्रिलपर्यंत राबवणार आहोत.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.