ताजी बातमी

राज्यातील लॉकडाऊनमुळे राज्यात विविध भागात अडकलेल्या तसेच अन्नावाचून हाल होत असलेल्या आदिवासी बांधवांचा शोध घेऊन त्यांच्या निवाऱ्याची तसेच जेवणाची सोय करण्याचे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी यांनी एका संदेशाद्वारे विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात