तासगाव येथील तहसीलदार कार्यालयात बैठक
तासगाव येथील तहसीलदार कार्यालयात तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्याचे प्रांत, तहसीलदार, आरोग्य अधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्या समवेत बैठक घेतली. आ. सुमनताई पाटीलही उपस्थित होत्या. द्राक्ष उत्पादकांना व अत्यावश्यक सेवेच्या वाहतुकीसाठी लागणारे डिझेल उपलब्ध करून देण्याच्या सुचना दिल्या.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.