ताजी बातमी

ठाणे : दहिसर येथील एका गोदामातून तब्बल १९ टन मसूर या कडधान्याची चोरी झाल्याची खळबळजनक बाब समोर आली असून शिळ-डायघर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धिविनायक कम्पाऊण्ड येथे शिवशक्ती नावाचे गोदाम असून याच गोदामात मसूरचा मोठ्या प्रमाणावर साठा होता. चोरट्यांनी गोदामाच्या तीन नंबरचे शटर उचकटले आणि गोदामातील मसूरच्या ३६५ गोण्यांची चोरी केली.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात