ताजी बातमी

आर.सि.एफ.पो.ठाणे

गू.र.क्र.क:—९१/१९ 

कलम ३७६(२)एन ५०६ आय.पि.सि.

गु.घ.दि.वे:—सन २०११ ते सन २०१५ पर्यंत वेळोवेळी.

गु.दा.दी.वे:—०२/०४/१९ वेळ२०:५०

गु.ठि:—शिवाजि नगर रुम नं ६७ वाशिनाका चेंबुर मु व चेंबुर नाका लाॅज तसेच सानपाडा नविन मुबई लाॅज.

फि.नांव:—श्रिमती उषा अंबाजि जोग हि ३९ धंदा नोकरी रा.ठि शिवाजि नगर रुम नं ६७ वाशीनाका चेंबुर मुबई.

पा.आ:—नित्यानंद पुजारी रा.ठि शिवाजि नगर वाशीनाका चेंबुर मुंबई.

थो.ह:—यातिल नमुद ता.वेळि व ठिकाणि यातील पाहीजे आरोपिताने फि यांना त्यांचा वत्यांचे दोन्हि मुलांचा सांभाळ करेन व लग्नाचे अमिष दाखवुन फि यांची इच्छा नसताना देखिल वेळोवेळि शारीरिक संबध ठेवुन लैंगिक अत्याचार करुन बलात्कार केला तसेच फि यांना तुझि  परिसरात सगळिकडे बदनामि करेन व विवस्त्र फोटो सगळिकडे पाठविन अशी धमकि दिलि तसेच फि व ईतर यांना खोट्या केस मधे अडकविन म्हणुन गुन्हा नोंद.


श्री : मधु रणदिवे  ( पञकार )

महाराष्ट्र सत्ता TV NEWS 

अध्यक्ष : प्रजा सत्ता पञकार संघ

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात