ट्राँम्बे पोलीस ठाणे
ट्राँम्बे पोलीस ठाणे
CR No 100/19 U/s-363 IPC
गु . घ . दि .व वेळ ०२ / ०४ / १९ रोजी २१ : ३० वा .
गु . दा . दि. व वे. ०३ / ०४ / १९ रोजी ०१: ५० वा .
जागा = मानखुर्द चिल्ड्रन होम नवीन बालसुधारगृह अणुशक्ती नगर ट्रॉम्बे मुंबई
फि- वैभव भगवान आव्हाड हिं २८ वर्ष धंदा नोकरी / सुरक्षा रक्षक रा. ठी .विक्रम टॉवर रूम नं .५०६ , सेक्टर_१० कामोठे नवी मुंबई पनवेल
पाहीजे आरोपी -अज्ञात इसम
हकीकत- वर नमूद ता .वेळी व ठिकाणी फिर्यादी यांचे नवीन बालसुधारगृह मधील मुलगा नामे शुभम अशोक तायडे वय १६ वर्ष यास त्यांचे कायदेशीर रखवालीतून कोणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेले म्हणून गुन्हा नोंद .
श्री : मधु रणदिवे ( पञकार )
महाराष्ट्र सत्ता TV NEWS
अध्यक्ष : प्रजा सत्ता पञकार संघ
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.