ताजी बातमी


तळोजा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 165/2020, भा.दं.वि. कलम 379,427,34 प्रमाणे दिनांक 14/08/2020 रोजी दाखल करण्यात आला होता. स.पो.नि. विजय पवार,  सपोनि. निकम व  गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी cctv फुटेज व तांत्रिक पुराव्याद्वारे  गुन्ह्याचा तपास करून 


अटक आरोपी नामे 

 1. शिवराज कल्याण मुक्का वय 22 वर्षे.

 2. मनोज श्रीराम राठोड वय 26 वर्षे.

 व विधिसंघर्षग्रस्त बालक नामे मोहम्मद हसन इन्साफ सिद्दिकी वय 17 वर्षे. 

 सर्व राहणार कोपरखैरणे नवी मुंबई यांच्याकडे कौशल्याने तपास करून तळोजा पोलीस ठाणेचे  खालील नमूद  गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.


1. गु.रजि.नं.165/2020, भा.दं.वि. कलम 379,427,34

2. गु.रजि.नं. 06/2020, भा.दं.वि. कलम 379,34

3. गु.रजि.नं. 14/2020, भा.दं.वि. कलम 379,34

4. गु.रजि.नं. 17/2020, भा.दं.वि. कलम 379,34


आरोपीच्या ताब्यातून खालील नमूद मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

1. रुपये  27,650/- किमतीचे एकूण 350 लिटर डिझेल 

2. रुपये 5,00,000/- किमतीची सफेद रंगाची मारुती स्विफ्ट डिझायर कार नंबर MH 11 CH 2807 

3. रुपये 7,00,000/- किंमतीची इन्होव्हा कार नंबर

MH 04 EF 4676

4. रुपये 3,00,000/-  किंमतीची रिटस कार नंबर MH 46 AD 3418

………………………………………

असा एकूण 

15,27650/- रुपये किंमतीचा एकुण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे 


अटक आरोपींची  दिनांक 19/08/2020 रोजी पर्यंत  पोलीस कोठडीत असून त्यांच्या कडे अधिक तपास करण्यात येत आहे. 


काशिनाथ चव्हाण.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक

तळोजा पोलीस ठाणे

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात