ताजी बातमी

महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे. राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर झालेले ५८ पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन????????


केंद्रीय गृहमंत्रालयाकडून उत्कृष्ट सेवेकरिता ५ ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, १४ 'पोलीस शौर्य पदक' आणि प्रशंसनीय सेवेकरिता ३९ ‘पोलीस पदक’ जाहीर झाले आहेत. "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" ब्रीद उंचावणाऱ्या या कामगिरीसाठी सलाम. पुरस्कारासाठी मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात