ताजी बातमी

कोरोनाच्या या संकटकाळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून बीड जिल्हा परिषद व अभिनव आयटी सोल्युशन, पुणे यांनी संयुक्तपणे Easy-Test हे ई-लर्निंग अ‍ॅप तयार केले आहे. राज्यस्तरावर आज या अ‍ॅपचे लोकार्पण केले. 


या अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थी-शिक्षकांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेता-देता येणार आहे. ११वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांना सोप्या व मोजक्या शब्दांत अभ्यास समजावा म्हणून अ‍ॅपमध्ये व्हिडीओ, ग्राफिक्सच्या उपयोग केला आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या अ‍ॅपचा लाभ घ्यावा.


या लिंकवर जाऊन आपण अ‍ॅप डाऊनलोड करू शकता. 


https://play.google.com/store/apps/details?id=ezee.abhinav.ezeetest

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात