ताजी बातमी

मुंबई, दि. 16 :-  राज्यातील  52 हजार 431 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे 1 जुलै ते 15 जुलैपर्यंत राज्यातील 84 लाख 36 हजार 596 शिधापत्रिका धारकांना 16 लाख 32 हजार 420 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले  असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात