ताजी बातमी

मुंबई,  : कोरोना’च्या लढ्यासाठी ‘दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबई च्यावतीने 21 लाख 19 हजार 440 रुपयांचा धनादेश ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी दिला आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार कोरोनाच्या लढ्यासाठी दिला आहे. माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मंत्रालय येथे काल (दि.15) हा धनादेश सुपूर्द केला. यावेळी बँकेचे पदाधिकारी प्रदीप पाटील, धर्मराज मुंडे, सरव्यवस्थापक दिलीप दिघे उपस्थित होते

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात