ताजी बातमी

आज दि. १५/०७/२०२० रोजी सकाळी ०७:२२ वाजताच्या सुमारास विठ्ठल दास ठाकरे रोड, ग्रॅनाईट बिल्डिंग च्या बाजूला, फोर्ट, मुंबई येथील मेकर भवन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर   आग लागली होती. सदरची आग पूर्णपणे विझवण्यात आली असून सदर घटनास्थळी मुंबई अ. केंद्राचे ५ फायर वाहन, ५ जम्बो वॉटर टँकर, १  रेसक्यू वाहन, १ बी. ए. वाहन आणि १ टी. टी. एल. वाहन उपस्थित होते. सदर घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे मुंबई अ. केंद्रातून मिळालेल्या माहिती नुसार अद्यावत.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात