ताजी बातमी

कोरोनाने जगापुढे नवे संकट उभे केले असताना त्यावर मात करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नांना समाजातील विविध स्तरांतून साथ मिळत असून, सर्वदूरचे महिला बचत गट ते कारागृहातील बंदीजन यांचेही योगदान लक्षणीय ठरले आहे.

या माध्यमातून दोन लाखांहून अधिक मास्क निर्मिती, विलगीकरण कक्षासाठी खाटा अशा अनेक उपयुक्त साहित्य व वस्तूंची निर्मिती होत आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात