ताजी बातमी

राज्यातील 52 हजार 428 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे. 1 मे ते 29 मे पर्यंत राज्यातील 1 कोटी 50 लाख 12 हजार 175 शिधापत्रिकाधारकांना 72 लाख 27 हजार क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे. तसेच 31 लाख 66 हजार 773 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात