ताजी बातमी

कोरोना’च्या लढ्यासाठी युनियन बँक ऑफ इंडियाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांतर्फे 30 लाख रुपयांचा निधी ‘मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19 साठी दिला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बँकेचे क्षेत्रीय सरव्यवस्थापक एम. व्यंकटेश यांनी आज मंत्रालयात मदतीचा डिमांड ड्राफ्ट सुपूर्द केला.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात