ताजी बातमी

आज जालना येथे विभागीय खरीप हंगाम आढावा बैठक राज्याचे कृषी मंत्री मा.ना.दादाजी भुसे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीमध्ये कापूस खरेदी केंद्रांची संख्या वाढविणे,पिक कर्ज वेळेत वाटप करणे,नानाजी देशमुख कृषी संजिवनी (पोखरा) अंतर्गत ठिबक सिंचन व तुषारचा मोठया प्रमाणावर सहभाग करणे.

कृषी विभागातील रिक्त पदे भरणे व जालना व विरेगाव ता.जालना जि.जालना या बँकेच्या चुकीमुळे सुमारे 300 ते 400 शेतकरी कर्जमाफी पासून वंचित आहे.सदरील बँकची सखोल चौकशी करुन त्यांना कर्जमाफीचा लाभ देणेबाबत जिल्हाधिकारी यांना आदेश देण्यात आले आहेत.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात