ताजी बातमी

मालेगाव शहरातून सर्वाधिक ५१ रुग्ण कोरोनामुक्त - जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची माहिती


कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा साडेसहाशेच्या पुढे गेला असला, तरी या संसर्गातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही दिलासा देणारे आहे. कोरोनाचा वेग कमी कसा करता येईल यासाठी आरोग्य यंत्रणा युद्ध पातळीवर प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. त्यामुळेच आतापर्यंत जिल्ह्यातील ६३ कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून ६३  पैकी रेड झोन असलेल्या मालेगाव शहरातील सर्वाधिक म्हणजे ५१ रुग्णांना पूर्णणपणे बरे करण्यात आरोग्य यंत्रणेला यश आल्याची माहिती, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात