ताजी बातमी

व्यवसायाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी फिरणे आलेच. त्यामुळे अलर्जी व खोकल्याचा त्रास सुरवातीपासूनच होता. पण त्यात कोरोनाची लागण झाल्याचे कळताच मनात थोडी धास्ती वाटली. मात्र यातून आपण लवकरच बरे होऊ असा ठाम विश्वास होता. त्याला कारणही तसेच होते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी प्रत्येक क्षणी आमच्यासाठी घेतलेली मेहनत अनुभवायला मिळाली. या मानवरुपी परमेश्वरामुळेच आम्ही बरे झालो, अशी कृतज्ञता व्यक्त केली कोरोनाची लागण झालेल्या व आता पूर्णपणे ठणठणीत असलेल्या व्यावसायिकाने.  कोरोनावर उपचार शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनो घाबरू नका मात्र प्रशासनाच्या आदेशाचे पालन करा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात