सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक ने 2 कोटी 25 लाख रुपये केली मुख्यमंत्री सहाय्यक निधी ला मदत
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस कोरोनावर मात करण्यासाठी २ कोटी २५ लाख रुपयांचा धनादेश दिला.
बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील व सर्व संचालक मंडळ, कर्मचारी वर्गाचे आभार : जयंत पाटील पालकमंत्री जल संपदा मंत्री
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.