ताजी बातमी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. मास्क न लावणाऱ्यांना ५०० रु, सोशल डिस्टनसिंग न पाळणाऱ्या दुकानदारास २००० रु. व ग्राहकास २०० रु. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्याला १००० रु. दंड आकारण्यात येणार आहे. नागरिकांनी दुसऱ्यांदा चूक केल्यास दुप्पट दंड आकारण्यात येईल.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात