ताजी बातमी

शालेय शिक्षण विभागाचे सचिव,आयुक्त संचालक व इतर आधिकारी यांच्याशी व्हीडियो कॉन्फरसिंगच्या माध्यमातून आढावा बैठक घेतली.

सद्य परिस्थितीचा आढावा घेवुन पुढिल नियोजन करण्या बाबत चर्चा केली.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य देवून संबंधीतांना नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात