सांगली शहरात सुरू असलेल्या शिवभोजन केंद्रास आज भेट दिली : जल संपदा मंत्री जयंत पाटील
महाविकासआघाडी सरकारने सुरू केलेल्या शिवभोजन थाळीमुळे या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गरजूंच्या पोटाला आधार मिळत आहे.
सांगली शहरात सुरू असलेल्या शिवभोजन केंद्रास आज भेट देत येथील व्यवस्थापनाची पाहणी केली: जलसंपदा मंत्री जयंत पाटील
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.