ताजी बातमी

अहमदनगर, दि.०१- महाराष्ट्र दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साधेपणाने आणि निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह आणि महानगर पालिका आयुक्त श्रीकांत म्याकलवार आदींची यावेळी उपस्थिती होती

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात