ताजी बातमी

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क उपयुक्त ठरत आहेत.  मास्कची मागणी पाहता लॉकडाऊनच्या काळात अमरावतीतील १३ बचतगटांनी मास्क निर्मितीचे काम हाती घेतले आहे. लॉकडाऊनच्या काळात बचतगटांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. बचतगटांनी बनविलेले मास्क आरोग्य क्षेत्रात सेवेत असणाऱ्यांसोबतच सफाई कामगारांनाही सुरक्षा देत आहेत.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात