ताजी बातमी

उद्यापासून (शनिवार दि. २५ एप्रिल) सुरु होणाऱ्या रमजान महिन्यानिमित्त राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री श्री. नवाब मलिक यांनी मुस्लिम बांधवांसह सर्व जनतेला शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. याबरोबरच या महिन्यामध्ये मुस्लीम बांधवानी मशीद किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी न जमता घरातच नियमित नमाज, तरावीह पठण व इफ्तार इत्यादी धार्मिक कार्यक्रम करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात