ताजी बातमी

प्रधानमंत्री पीक विमा योजनेची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीची आज मंत्रालयात बैठक झाली. या योजनेबाबत केंद्र शासनाने नव्याने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांबाबत चर्चा करण्यात आली.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात