भारत मातेच्या रक्षणार्थ आसाम येथे कर्तव्य बजावणारे कोथळी गावाचे सुपुत्र सतीश सोनाप्पा वायदंडे यांचे अपघाती निधन झाले :आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर
आज लष्कराच्या विशेष विमानाने त्यांचे पार्थिव कोथळी येथे आणून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी उपस्थित राहून शहीद जवान वायदंडे यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले व पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.