ताजी बातमी

वयाची पन्नाशी ओलांडलेल्या व्यक्तीला कोरोना संसर्ग ची तात्काळ लागण होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे 

पोलीस महासंचालक श्री सुबोधकुमारजायस्वाल साहेब यांनी पन्नाशी ओलांडलेल्या पोलीसांना बंदोबस्तवरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. तरूण पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना बंदोबस्तावर तैनात करण्यात येणार असल्याचे आणि पन्नाशी ओलांडलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना बंदोबस्त व्यतिरिक्त कामे देणार असल्याचे साहेबांनी पुण्यनगरीशी बोलताना सांगितले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात