ताजी बातमी

स्थलांतरित रेशन कार्ड धारकांना धान्य मिळत नाही, अशा स्वरूपाच्या तक्रारी, सूचना काही ठिकाणाहून प्राप्त होत  आहेत. अडचणीच्या काळात या स्थलांतरित कुटुंबांना त्यांचे देय रेशन उपलब्ध करून देण्यासाठी महसूल यंत्रणा काम करत असल्याची माहिती  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था (प्राधान्य कुटुंब व केशरी कार्डधारक) यांना शासनाने निश्चित केलेल्या प्रमाणात व शासनाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे स्थलांतरित ठिकाणी (रेशनकार्ड पोर्टेबिलिटी) धान्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिल्या आहे

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात