दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर - दी अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे प्रसारण करण्यात येणार आहे
महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर - दी अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे प्रसारण करण्यात येणार आहे. येत्या मंगळवारी १४ एप्रिल रोजी दुपारी १.३० वाजता हे प्रसारण होईल.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.