ताजी बातमी



भारतीय रेल्वेमार्फत  पूर्वतयारी म्हणून  कोरोना बाधित रुग्णांसाठी आयसोलेशन कंपार्टमेन्ट वॉर्ड तयार केले जात आहेत. पुण्यातील घोरपडी येथील कोच रिपेअर डेपो येथे कोचमध्ये सोयीसुविधा तयार करण्याचे काम गतीने सुरू आहे.आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आयसोलेशन वॉर्ड सुविधेची प्रत्यक्ष पाहणी करुन रेल्वेच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी वरिष्ठ मंडल यांत्रिक अभियंता विजयसिंग धडस, कोचिंग डेपो अधिकारी राहुल गर्ग आदी  उपस्थित होते.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात