ताजी बातमी

राज्यात कोरोना विषाणू (कोव्हीड १९ ) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या  नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.  या संदर्भातील  आढावा घेण्यासाठी उद्या सकाळी 11:00  वाजता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत विद्यापीठ आणि महाविद्यालयीन परीक्षा वेळापत्रकासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात