ताजी बातमी

मुंबई, दि.५ : -  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना  अभ्युदय को-आपरेटिव्ह बँकेने  मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ लाख रुपयांचे योगदान जमा केले.


अभ्युदय बँकेचे अध्यक्ष संदीप घनदाट, माजी आमदार सीताराम घनदाट यांनी ५१ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्द केला

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात