ताजी बातमी

निलंगा येथील आढळलेल्या 8 कोविड पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात हरियाणा ते लातूर-निलंगा पर्यंतच्या प्रवासात संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचा शोध घेण्याचे काम राज्य शासनातर्फे सुरू असून त्यांचीही आरोग्य तपासणी करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात