ताजी बातमी

कोरोना वायरस रोखण्यासाठी असलेल्या लॉकडाऊन काळात राज्यातील मद्यविक्रीच्या अनुज्ञप्ती बंद आहेत. या कालावधीत अवैध मद्यविक्री व वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कार्यवाही केली आहे. यात दि. 3 एप्रिलपर्यंत राज्यात एकूण 1221 गुन्ह्याची नोंद झाली असून एकूण रु. 2,82,31,102/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच 36 वाहने जप्त केली असून 472 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात