राज्यातील दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना दिलासा
काेरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या विपरीत परिस्थितीतही राज्यातील दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने अतिरिक्त ठरणाऱ्या दुधापैकी प्रतिदिन १० लक्ष लिटर दुधाचे रुपांतरण दूधभुकटीत करण्यास व त्यासाठी येणाऱ्या १८७ कोटी इतक्या खर्चास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी दिली.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.