ताजी बातमी

यशोदा शिक्षण प्रसारक, मंडळ, सातारा येथे 164, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ येथील महाविद्यालयाच्या वसतिगृहात 56 तर पाच पांडव आश्रमशाळा, अलगुडेवाडी ता. फलटण येथे 57 असे एकूण 277 नागरिकांची राहण्याची सोय जिल्हा प्रशासनाने केली आहे. या सर्वांना सकाळी नाष्टा, दुपारी व रात्रीचे जेवण प्रशासनामार्फत देण्यात येत आहे. काही स्वयंसेवी संस्थांनीही पुढकार घेतला असून या  277 नागरिकांना जेवण देवण्याचे काम करीत आहेत.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात