ताजी बातमी

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे २१ दिवसांची संचारबंदी संपूर्ण देशात करण्यात आली आहे. त्या पाश्वभूमीवर विभागातील गरीब जनतेला उपासमारीची समस्या निर्माण होऊ नये यादृष्टिकोनातुन  ॲन्टॉप हिल पोलिस ठाणे यांच्या मार्फत सायन कोळीवाडा विभागातील गोर-गरीब जनतेला जेवणाची मदत करण्यात आली.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात