यशस्वी सापळा कारवाई अमरावती
तक्रारदार - पुरूष, वय 34 वर्ष, रा . मोर्शी ता. मोर्शी जि. अमरावती
आरोपी - 1)श्री.ऋषीकेश सतिश देशमुख , वय 34 वर्ष, पद- कनिष्ठ पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता, नगर परिषद, मोर्शी, ता. मोर्शी जि. अमरावती , वर्ग- 3
लाच मागणी रक्कम- 38, 000/- रूपये
पडताळणी दरम्यान तडजोडी अंती लाचेची मागणी- 35, 000/-
स्विकारली रक्कम- 35, 000/-
पडताळणी- दि. 18/03/2020
सापळा काय॔वाही- दि.18/03/2020
घटनास्थळ- आलोसे यांचे भाडयाचे घर, प्रशांत कॉलनी, मोर्शी, शेषराव खाडे यांचे घरी भाड्याने ता. मोर्शी जि. अमरावती.
कारण - तक्रारदार हे कंत्राटदार असून त्यांनी नगर परिषद मोर्शी येथील सार्वजनिक शौचालय, मुतारी सफाई चा ठेका घेतला आहे. आलोसे यांनी तक्रादार यांचे सफाई चे बिल काढल्याचा मोबदला म्हणून 38, 000/- रुपये लाचेची मागणी पंचा समक्ष करून तडजोडी अंती 35, 000/- रुपये स्वीकारण्याचे मान्य करून सापळा कारवाही दरम्यान 35, 000 /- रुपये लाच रक्क्म स्वीकारली आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
मार्गदर्शन -
मा. श्री. श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परीक्षेत्र अमरावती.
मा. श्री. पंजाबराव डोंगरदिवे, अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परीक्षेत्र,अमरावती,
पोलीस उपअधीक्षक श्री.गजानन पडघन,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती
तपासी अधिकारी- पोलिस निरीक्षक श्रीमती रुपाली पोहनकर
कारवाई पथक -पोलिस निरीक्षक श्रीमती रुपाली पोहनकर , पोलिस निरीक्षक रविंद्र जेधे , मपोहवा ज्योती झाडे, पोशी शैलेश कडू, पोशि राजेश कोचे व चालक सउपोनि सतिश किटुकुले.
हैश वैल्यु घेण्यात आली आहे.
*सर्व नागरीकांना आवाहन* *करण्यात येते की, कोणत्याही* *शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी* *केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, परांजपे कॉलनी, अमरावती.
*@दुरध्वनी क्रं - 917212 553055*
*@टोल फ्रि क्रं 1064*
----------------------------------------