ताजी बातमी

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्यांसंदर्भातील धोरण निश्चित करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या अभ्यास गटाने त्यांचा अहवाल आज शासनास सादर केला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि अपर मुख्य सचिव अरविंद कुमार यांच्याकडे अभ्यास गटाचे अध्यक्ष तथा पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अभ्यास गटाचे सदस्य तथा चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कर्डिले यांनी हा अहवाल मंत्रालयात सुपूर्द केला.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात