ताजी बातमी

दि. १२/०३/२०२० रोजी   ११.०० वा.

 तक्रारदार:- पुरुष वय -  २१ वर्षे

 आलोसे :- १) श्रीमती अेस. अे. गोवेकर  , वय ४५ पद- वरिष्ठ संशोधन अधिकारी  , अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती , कोकण विभाग, ठाणे , वर्ग १, 

२) अमित प्रदीप मोरे , वय - ३८ पद कामाठी  ,वर्ग -४

 तक्रार प्रा. :- दि. १५/०१/२०२०

 पडताळणी :- 

दि १५/०१/२०२०


 लाचेची मागणी :-  तडजोड अंती ₹ ९०,०००/- ( नव्वद  हजार रुपये ) स्वीकारण्याचे मान्य केले 


कारण:-  तक्रारदार यांचे जात वैधता प्रमाणपत्र देणेकरीता  यातील आलोसे क्रमांक एक यांनी स्वतः  व आलोसे क्रमांक दोन यानी स्वतःकरिता व आलोसे क्रमांक एक करिता   तक्रारदार यांचेकडे तडजोड अंती  ₹ ९०,०००/- लाचेची मागणी केली म्हणून गुन्हा 

सापळा अधिकारी व पथक :- 

 पो. निरी.  लक्ष्मण राठोड व पो.ह.कोळी  , पो .ना   पोटे,  म पोलीस नाईक  कुरे   ,

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात