ताजी बातमी

तक्रारदार :- पुरुष, वय ५३ वर्षे.

आरोपी :- १) संजय ज्ञानदेव वाघुले  वय ४४ वर्षे, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा विभाग, मुंब्रा प्रभाग समिती, वर्ग ३, रा. ४/४०१, हावरे निर्मिती, बिल्डिंग नंबर ४, सेक्टर नंबर २२, कामोठे, नवी मुंबई 

तक्रार दिनांकः-०९/०३/२०२०

 पडताळणी दिनांकः-   ११/०३/२०२०

 लाचेची मागणी रक्कम:- १,२५,०००/- रु.

 तडजोडीअंती मागणी रक्कम: - ८०,०००/- रु.         स्वीकारली रक्कम:-  ८०,०००/- रू. (हस्तगत)        सापळ्याचा दिनांक :- १२/०३/२०२० रोजी  १४:२० वा.

कारण :- तक्रारदार हे लेबर कॉन्ट्रक्टर असुन त्यांनी केलेल्या कामाचे बिल मंजुर  झाले असुन त्याचा   मोबदला म्हणुन  १,२५,०००/- रु. लाचेची मागणी करुन तडजोड अंती ८०,०००/- रू. स्विकारण्याचे कबुल करुन  ८०,०००/- रु. लोकसेवक संजय वाघुले याने स्वत:चे कार्यालयात स्विकारले म्हणून गुन्हा.

‌सापळा अधिकारीः- पो.निरी/संतोष शेवाळे व स्टाफ  पोना/प्रशांत घोलप, पोशि/विनोद जाधव, मपोना/पवार, चापोहवा/चौधरी

सक्षम अधिकारी- मा.आयुक्त सोा, ठाणे महानगरपालिका

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात