तुकाई उपसा सिंचन योजनेसंदर्भात आढावा बैठक संपन्न
अहमदनगर जिल्ह्यातील तुकाई उपसा सिंचन योजेनेचे सुरु असलेले काम अधिक गतीने करण्यात यावे याकरिता मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली.
यावेळी आमदार रोहित पवार यांच्यासह मृद व जलसंधारण, वने आणि विद्युत विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.