ताजी बातमी

गुजरातजवळच्या समुद्रात तटरक्षक दलाने जबरदस्त कामगिरी केली असून, सहाशे कोटी रुपयांचे अंमली पदार्थ भारतात तस्करीसाठी नेणारी पाकिस्तानी बोट मंगळवारी जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीला लागून असलेल्या २०० सागरी मैल परिसरात गेल्या दोन दिवसांपासून अथक शोध घेतल्यानंतर तटरक्षक दलास ही बोट पकडण्यात यश आले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात